खुप विचार करण्यापेक्षा श्रद्धा ठेवणे हा निश्चितच सोपा उपाय आहे असे मत असणारा मी आहे. भगवती जगदम्बा मुख्यत्वे तीन रूपात आराधण्यात येते. भगवतीच्या या तीन रूपांचे महत्व आपल्या भौतिक जीवनात सुद्धा असते, माता कालिका अन्याय सहन न करण्याची प्रेरणा देते. माता महालक्ष्मी विकासासाठी प्रेरणा देते. आणि माता सरस्वती विदया आणि कला यातून मन आणि बुद्धि यांचा संयत विकास साधण्याची प्रेरणा देते.
व्यक्तीच्या जीवनात शक्तीचे महत्व नाकारता येत नही. सहन करण्यासाठीही शक्ति आवश्यक आहे. आणि प्रत्युत्तरासाठीही शक्तिच आवश्यक आहे.
याच भूमिकेतून श्रीदेवी - पञ्चकम् या स्तोत्राची रचना जगदम्ब कृपया मला करता अली असावी ऎसे वाटते. आपण या रचनेचे स्वागत कराल या शाश्वतिसह जय श्रीकृष्ण!

No comments:
Post a Comment