धीरमन्दयोः कार्यम्।
॥चन्द्रहासः॥
जनानां मोचनं कृत्वा
तथा कृत्वावरोधनम् ।
तद् कर्तृत्ववते शक्यं
कालस्य सिद्धनं किल॥
लोकांची सोडवणूक करून आणि लोकांची अडवणूक करून काळ गाजवणे, कर्तृत्ववान माणसाला शक्य असते.
वृणुते प्रथमं धीरो
मन्दस्त्वन्यत् तथापि च।
अग्रे धावति चैको नु
अन्ये तु स्थितिवादिनः॥
धीरसंपन्न पहिला म्हणजे सोडवणूकीचा पर्याय निवडतो. आणि मंद अडवणूक करतो. एक पुढे जाणारा असतो आणि अन्य स्थितीशील असतात.
धीरः सत्यमनुसृत्य
कार्यं करोति मोचनम्।
मन्दोऽहंकारयुक्तस्तु
परस्य पीडने रतः॥
धीरवान सत्यानुसार मोचन कार्य करतो. आणि मूर्ख मात्र अहंकारयुक्त होवून दुस-यांना पीडा देण्यात रत असतो.
No comments:
Post a Comment