Tuesday, April 27, 2021

अहन्ता...।

 

अहन्ता...।
©
चन्द्रहासः।

 

अहन्तां हन्ति दुःखं तत्
सुखेन वर्ध्यते हि सा।
श्वासक्रियैव तां मन्ये
वर्धते क्षीयते सदा।।


दुःख अहंतेला मारते. सुखाने ती वाढते. सतत वृद्धी आणि क्षय होणारी ती श्वासक्रियेसारखी मानतो.

 

लोकोत्तरजनानां तु
न क्षीयते न वर्धते।
बीजरूपा$पि सा तेषु
न वर्तते कदाचन।।


लोकोत्तर जनांची अहंता मात्र ना कमी होते ना वाढते. ती बीजरूपात सुद्धा कधीही त्यांच्या मध्ये नसते.

 

मायाकार्यमिदं सर्वं
ममाकाराद् विवर्धते।
सन्मत्यर्थं प्रगत्यर्थम्
अम्बिका शरणं मम।।


हे सर्व मायेचे कार्य माझे माझे करण्याने वाढते. हे अंबिके, सन्मती आणि प्रगतीसाठी मी तुला शरण येतो.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...