Tuesday, April 27, 2021

स्वयमायाति तं सुखम्।

 

स्वयमायाति तं सुखम्।
©
चन्द्रहासः।

चिन्तयतां सदा प्रश्नान्
स्वेन तोलयतां नृणां।
सुखं तेषां कुतः किं वै
कथं कदा श्रुतं वद।।
सतत प्रश्नांचा विचार करणा-या स्वतःची तुलना (इतरांसोबत) करणा-या लोकांना सुख कोठून कसले केव्हा खरोखर (प्राप्त झाल्याचे) तू ऐकलेस, ते सांग.

चिन्तयतां समाधानं
स्वस्य मार्गेण गच्छताम्।
सुखं हन्तुं न शक्नोति
भूतले को$पि तद् तथा।।
तसेच समाधान म्हणजे उत्तराचा विचार करणा-या, स्वतःच्या मार्गाने जाणा-या लोकांचे सुख या भूतलावर कोणीही नष्ट करू शकत नाही.

विश्वसेद् भगवन्तं च
श्रीगुरुं पितरौ तथा।
स्वं च नृणा सदा तस्मात्
स्वयमायाति तं सुखम्।
माणसाने नेहमी भगवंत, श्रीगुरु, आईवडील आणि स्वतः वर विश्वास ठेवावा. त्यामुळे सुख स्वतःहून त्याचेकडे येते.

जय श्रीकृष्ण।।

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...