भवतु मंगलं सर्वम्।
© चन्द्रहासः।
मनोरथं लिखित्वाऽहं
समर्पयानि चिन्तितम्।
कर्गजस्त्वलिखित्वा हि
समर्पितो मया तदा।।
मनोरथ लिहून
समर्पित करावे, असा विचार केला. मात्र मी कागद काही न
लिहीताच तेव्हा समर्पित केला.
वाञ्छितं लेखितुं
शक्यं
व्यवस्था हि कृता तथा ।
त्वदीयैवाधिकारोऽयं
मनोरथस्य लेखनम्।।
जे इच्छित आहे, ते लिहीण्यास शक्य व्हावे, अशी व्यवस्था केली. हा मनोरथलेखनाचा
अधिकार तुझाच आहे.
यत्ते मनोरथं देवि
ममापि नान्यथा खलु।
भवतु मंगलं सर्वं
सर्वेषां हि सदा सदा।।
हे देवि, जे तुझे मनोरथ आहे; त्यापेक्षा माझेही मनोरथ खरोखर वेगळे
नाही. सर्वांचे सर्वकाही सदा सदा मंगल व्हावे.
No comments:
Post a Comment