Tuesday, April 27, 2021

अपेक्षा नैव कार्या।

 

अपेक्षा नैव कार्या।
©
चन्द्रहासः।

अयोग्यात् न च कार्या
योग्यात् नावश्यकी तथा।
अपेक्षा नैव कार्या सा
कस्मादपि कदाचन।।
अयोग्याकडून अपेक्षा करू नये. योग्याकडून अपेक्षा करण्याची गरजच पडत नाही. म्हणून कोणाकडूनही कधीही अपेक्षा करू नये.

बहूक्त्वा कुरुते न्यूनम्
अयोग्यः सश्च विज्ञेयः।
विपरीतं  करोति यः
स वै योग्यो न संशयः।।
खूप बोलून कृती मात्र कमी करतो; तो अयोग्य जाणावा. यापेक्षा ऊलट करतो, तो निश्चितच योग्य आहे.

मेघाः वर्षन्ति ते ये वै
न गर्जन्ति कदाचन।
जल्पन्ता जलदा नैव
गर्जन्ति केवलं हि ते।।
जे मेघ गर्जत नाहीत; ते वर्षाव करतात. गरजणारे गरजत राहतात; ते पाणी देत नाहीत.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...